राखी सावंत
एकदा एका दुकानात २ जुळ्या चड्ड्या असतात , त्या एके दिवशी विकल्या जातात
१ वर्षानंतर त्या परत भेटतात
तेव्हा त्यातील एक चड्डी खूप जुनी झालेली असते आणि एक चड्डी अगदी नवी असते
जुनी चड्डी नव्या चड्डी ला विचारते कि "काय गं, तू एव्हढी नवीन कशी काय अजून ?"
तर नवी चड्डी म्हणते कि "आग मी किनई राखी सावंत कडे होते, त्यामुळे कधी वापरायची वेळच नाही आली."
0 comments:
Post a Comment
Post a Comment